Friday, June 5, 2026
HomeUncategorizedदर्यापूरात हमीभाव हरभरा खरेदी केंद्राच्या नाव नोंदणीस आजपासून सुरुवात

दर्यापूरात हमीभाव हरभरा खरेदी केंद्राच्या नाव नोंदणीस आजपासून सुरुवात

दर्यापूर (-तालुका प्रतिनिधी)तालुका सहकारी खरेदी विक्री संघ नाफेड यांच्या तर्फे आज दि.27 फेब्रुवारी पासून हमीभाव हरभरा (चना) खरेदी केंद्राच्या ऑनलाइन नाव नोंदणीची दर्यापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये सुरुवात सकाळी ११ वाजता खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अभिजीत देवके ,उपाध्यक्ष गजाननराव जाधव, सचिव मधु भाऊ पाचे सहसचिव संजय चांदुरकर संचालक अमोल देशमुख डॉ दिनकरराव गायगोले , संचालक प्रा सुशील गावंडे, संचालक बाळासाहेब टेकाळे व्यवस्थापक राजू पाटील गावंडे प्रा. दिवाकर देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव हिम्मतराव मातकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नोंदणी सुरु झाली असून या खरेदी केंद्रामुळे तालुक्यातील सर्व हरभरा (चना) उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी दर्यापूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालयाच्या विभागाकडून एस.एम.एस प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला हरभरा खरेदी केंद्रावर आणायचा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!