Sunday, November 22, 2026
Homeमहाराष्ट्र न्यूज़साईनगर मधील सांडपाणी व्यवस्थापण मान्सून पूर्वी करा, रवींद्र ढोकणे यांची मागणी

साईनगर मधील सांडपाणी व्यवस्थापण मान्सून पूर्वी करा, रवींद्र ढोकणे यांची मागणी

 

दर्यापुर (तालुका प्रतिनिधी) मधील साई नगर अवधूत नगर, डॉ. पंजाबराव देशमुख कॉलनी रुंदावन कॉलनी इत्यादी परिसरातील सांडपाणी जाण्या करिता नाल्या नसल्याने येथील सांडपाणी व पावसाचे पाणी जमा होऊन डबके थांबलेले पाहाव्यास मिळतात. या सर्व सांडपाण्याचे नेसर्गीक उतारा प्रमाणे काढुण मान्सून पूर्वी व्यवस्थापन गरजेचे आहे. सांडपाणी आता नकाढल्यास पावसाळ्यात जाण्या येण्याचे रस्ते बंद होतात, रोगराई, विषारी साप या सारख्या अनेक सम्शायांना निर्माण होऊन स्थानिक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. साईनगर परिसरातील सांडपाणी जाण्याचा मार्ग हर्षद बार शिवार ढाब्या जवळ बंद केल्या मुळे साईनगर परिसरातील अनेक ठिकाणी पाण्याचे डबके थांबलेले आहेत. या मुळे अनेक समश्या निर्माण होत आहेत.भाजपा शहर अध्यक्ष श्री रवींद्र ढोकणे यांनी श्री खिराडे नगर परिषद प्रशासन यांना निवेदन देऊन सांडपाणी त्वरित काढून मान्सून पूर्वी व्यवस्थापण करणे बाबत सूचित करण्यात आले आहे.प्रशासनाने यांची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी परिसरातील नागरिकांबरोबरच भारतीय जनता पार्टी दर्यापूर तर्फे करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!