Saturday, November 21, 2026
Homeनेशनल न्यूज़सामाजिक कार्यकर्त्या लीला येरूकार आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यस्तरिय पुरस्काराने...

सामाजिक कार्यकर्त्या लीला येरूकार आदर्श क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित 

(मतीन शेख)

बुलढाणा : संग्रामपुर तालुक्यातील संत महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा नगरिची लेक सामाजिक कार्यकर्त्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महिलासाठी शासकिय योजना संदर्भात जनजागृती करून गरजु बहुजन समाजातील शेवटच्या घटकातील महिलांना शासकिय लाभ मिळवुन देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कु. लीला मारोती येरुकार यांना नुकतेच साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पुणे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळ्यात संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे यांच्या हस्ते कु. लीलाताई मारोति येरुकार यांना राज्यस्तरीय आदर्श क्रांतिज्योति सावित्रीबाई फूले समाजरत्न पुरस्काराने पुणे येथे सम्मानित करण्यात आले. संग्रामपुर तालुक्यात लीलाताई येरुकार यानी महिलांच्या समस्याची जानीव व संवेदना दृष्टिकोण सामोर ठेवून महिला बालविकास विविध क्षेत्रात महिलांसाठी उत्कृष्ट कार्यासह महिला सक्षमीकरण नवी ऊर्जा देणाऱ्या लीलाताई येरुकार याना राज्यस्तरिय दिलेला पुरस्कार तालुक्यासह माजीजाऊ जिल्हयासाठी अभिमानची बाब आहे. सदर राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्या बद्दल लिला येरुकार यांचे सर्वस्तरावरुन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कामांची दखल घेणे गरजेचे आहे अशी मांगणी महिलांवर्गा कडून जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!