Sunday, November 22, 2026
Homeनेशनल न्यूज़शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे यांचे दर्यापूर मध्ये जंगी स्वागत

शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे यांचे दर्यापूर मध्ये जंगी स्वागत

 

दर्यापूर तालुका प्रतिनिधी – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्या अचलपूरला जाता जाता दर्यापूर तालुक्यामध्ये आल्या तेव्हा बाभळी टी पॉइंटवर अमरावती शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी तालुकाप्रमुख शिवसेना दर्यापूर सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे शाल श्रीफळ व फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. त्यावेळेस जय भवानी जय शिवाजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो सुषमाताई अंधारे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है शिवसेना जिंदाबाद असे नारे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत करतेवेळी गणेशराव लाजुरकर,युवासेना उपजिल्हाप्रमुख अंकुश कावडकर, सतीश साखरे, शरद वानखडे गोपाल तराळ योगेश मोपारी सुनील जुनघरे प्रकाश राऊत पप्पू गावंडे अंकुश रहाटे, किशोर टाले, मोहन बायस्कार, सतीश काळे योगेश बुंदे विशाल गावंडे मंगेश बोरकर किशोर शिरभाते, सतीश घाटे, अनिकेत रहाटे, राम वानखडे प्रशांत भगत पंकज रेखे कैलास कुलट प्रवीण बायस्कर, संदीप धर्माळे, नितीन माहुरे दीपक बगाडे, विकी होले ,सागर गिरहे इत्यादी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!