दर्यापूर (तालुका प्रतिनिधी )शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या महिला आघाडी नेत्या शुभांगी ताई पाटील या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता त्यांची सभा झाल्यावर त्या जाता जाता दर्यापूर तालुक्यामध्ये आल्या तेव्हा त्यांनी शिवसेनेचे माझी उपशहर प्रमुख निलेश पारडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली तेव्हा खोल्हापूर ग्रामपंचायत च्या सदस्य तथा भातकुली युवती सेना प्रमुख सौ अलका निलेश पारडे यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला त्याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेना उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर युवा सेना उपतालुकाप्रमुख योगेश बुंदे शिवसेना माजी शहरप्रमुख विलास तळोकार दीपक साखरे नितीन माहुरे चेतन ठाकरे हरिरामजी पारडे इतर मान्यवर उपस्थित होते
शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या शुभांगी ताई पाटील यांची दर्यापूरला भेट.
RELATED ARTICLES