दर्यापूर(तालुका प्रतिनिधी)दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ता स्थापन झालेली रोहिणी फाउंडेशन दर्यापूर या संस्थेतर्फे नव्याने स्थापन झालेल्या दर्यापूर तालुका पत्रकार संघटना या संघटनेच्या अध्यक्षपदी दर्यापूर येथील पत्रकार धनंजय धांडे यांची अध्यक्ष चे पदी निवड झाल्याबद्दल रोहिणी फाउंडेशन दर्यापूर च्या कार्यालयामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर भाऊ ठाकूर यांनी धनंजय धांडे यांचे बुके देऊन स्वागत केले व त्यांच्या पुढील पत्रकारिता सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी रोहिणी फाउंडेशनचे मार्गदर्शक गजानन देशमुख, फाउंडेशन चे उपाध्यक्ष तथा क्रीडाशिक्षक संतोष मिसाळ, फाउंडेशनचे खजिनदार तथा काँग्रेस सेल माजी तालुकाध्यक्ष दत्ता पाटील कुंभारकर पत्रकार अमोल कंटाळे आधी सर्व मान्यवर उपस्थित होते.
रोहिणी फाउंडेशन दर्यापूर ने दिल्या धनंजय धांडे यांना शुभेच्छा. ( दर्यापूर तालुका पत्रकार संघटनेच्या अध्यक्षतेपदी निवड)
RELATED ARTICLES

