Sunday, November 22, 2026
Homeनेशनल न्यूज़काथरगाव ग्रा.पंचायत तर्फे स्वच्छता अभियानाला गावातिल नागरीकांचा उत्सफुर्ती प्रतिसाद

काथरगाव ग्रा.पंचायत तर्फे स्वच्छता अभियानाला गावातिल नागरीकांचा उत्सफुर्ती प्रतिसाद

महाराष्ट्र हेड प्रतिनिधी मतिन शेख:
संग्रामपुर तालुक्यातिल पिंपरी काथरगाव गट ग्रामपंचायत तर्फे काथरगाव येथे श्री संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत साफ सफाई करण्यात आली. यामध्ये पिंपरी काथरगाव चे सरपंचपती गणेश टापरे, तसेच काथरगाव येथील समाजसेवक नाना पाटील, जगन्नाथ बावस्कर, ग्रामपंचायत सदस्य गजानन पाटील परमेश्वर पाटील ज्ञानेश्वर बावस्कर उमेश टापरे, पुरुषोत्तम नांदोकार, मुन्ना पाटील, रमेश हातेकर, दीपक देवकुळे, रवी हातेकर, अमोल यादगिरे, संतोष शेळके,मनोज पाटील, सुपेश बावसकर, चेतन टापरे, वैभव बावस्कर, मयूर पाटील, निळकंठ माळोकर , ऋषिकेश कंकाळ, मुन्ना हातेकर,उमेश चव्हाण, संगम इंगळे, अक्षय यादगिरे,सुयोग मेतकर, अमर नांदोकार ,यश भोंगरे, तसेच काथरगाव येथील सर्व तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!